कुही
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
कुही हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नागपूर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
या तालुक्यात अनेक प्रेक्षणीय स्थळे असून पर्यटकांना आकर्षित करणारे पाच नद्यांच्या संगमावर श्री.चैतन्यश्वराचे मंदिर असलेले आंभोरा देवस्थानही कुही तालुक्यातच आहे , तसेच या तालुक्याचा बहुतांश भाग हा गोसेखुर्द धरण तथा कऱ्हाडला अभयारन्याला लागूनच आहे.
तालुक्यात कुही शहर , मांढळ , वेलतुर व पचखेडी हे मोठे शहर असून गोसेखुर्द धरणातील अनेक पुनर्वसन गावे कुही तालुक्यात आहेत.