रत्नागिरी-सिंधुदुर्ग (लोकसभा मतदारसंघ)
Appearance
रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेल्या ह्या मतदारसंघामध्ये सध्या रत्नागिरी जिल्ह्यामधील ३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
विधानसभा मतदारसंघ[संपादन | स्रोत संपादित करा]
खासदार[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची
निवडणूक निकाल[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट लोकसभा मतदारसंघ निकाल [१]