भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर
Appearance
साचा:माहितीचौकट विद्यापीठ भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर (Indian Institute of Management Nagpur संक्षिप्त IIM-Nagpur ) हे नागपूर, महाराष्ट्र, भारत येथे स्थित एक सार्वजनिक व्यवस्थापन विद्यापीठ आहे. ही व्यवस्थापन विषयाचे प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना 2015 मध्ये झाली. दोन वर्षाचे पूर्ण वेळ एम.बी.ए.(Master of Business Administration - व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर) व अनेक कार्यकारी प्रशिक्षण कार्यक्रम हे संस्थेमार्फत घेतले जातात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ९ किमी अंतरावर, मल्टी-मॉडल इंटरनॅशनल कार्गो हब आणि नागपूर येथील विमानतळाचे नॉन-SEZ क्षेत्र दहेगाव मौजा येथे IIM नागपूरचे विस्तीर्ण नवीन कॅम्पस 132 एकरमध्ये वसलेले आहे.
इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]
परिसर[संपादन | स्रोत संपादित करा]
वसतिगृहे[संपादन | स्रोत संपादित करा]
संस्था आणि प्रशासन[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रशासन[संपादन | स्रोत संपादित करा]
विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
शैक्षणिक[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रवेश प्रक्रिया[संपादन | स्रोत संपादित करा]
संस्थेची क्रमवारी[संपादन | स्रोत संपादित करा]
विद्यार्थी जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
हे देखील पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
- भारतीय व्यवस्थापन संस्था
- भारतीय तंत्रज्ञान संस्था
- भारतीय व्यवस्थापन संस्था, कलकत्ता
- भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]