साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

तुरळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.याच गावात "मामाचं गाव" या नावाचा पर्यटन प्रकल्प श्री. नितिन व सौ. शिल्पा करकरे चालवतात. देशी विदेशी पर्यटकांचे व मुलांचे आवडते ठिकाण म्हणून ते प्रसिद्ध आहे. अभिनेता अंशुमन विचारे व एम. एंडिकेटरचे निर्माते सचिन टेके यांचे हे गाव.

भौगोलिक स्थान संपादन

हवामान संपादन

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन संपादन

प्रेक्षणीय स्थळे संपादन

नागरी सुविधा संपादन

जवळपासची गावे संपादन

संदर्भ संपादन

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/