खडकेवाके
Appearance
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
खडकेवाके हे गाव महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता या तालुक्यातील आहे.
लोकसंख्या[संपादन | स्रोत संपादित करा]
२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १९८२ असुन १०६० पुरुष व ९२२ स्त्रिया आहेत.
अर्थव्यवस्था[संपादन | स्रोत संपादित करा]
गावातील बहुतांश लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. गावात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे निर्यात सुविधा केंद्र आहे.
परिवहन[संपादन | स्रोत संपादित करा]
रस्ते[संपादन | स्रोत संपादित करा]
खडकेवाके जवळील गावांना ग्रामीण रस्त्यांद्वारे जोडलेले आहे तसेच शहरांस नगर - मनमाड राज्य मार्गाने जोडलेले आहे.
रेल्वे[संपादन | स्रोत संपादित करा]
साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक हे गावास जवळील रेल्वे स्थानक आहे.
हवाई[संपादन | स्रोत संपादित करा]
शिर्डी विमानतळ हे जवळील विमानतळ आहे.
हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
- राहाता तालुक्यातील गावांची यादी