गाणपत्य संप्रदाय
Appearance
साचा:विस्तार गाणपत्य संप्रदाय हा गणेश उपासकांचा महत्त्वाचा संप्रदाय मानला जातो.[१][२]
स्थापना व प्राचीनत्व[संपादन | स्रोत संपादित करा]
ऐतिहासिक गुप्तकाळात गणेश देवतेच्या विकासकाळात गणपतीच्या मूर्ती लोकप्रिय होऊ लागल्या. त्यांची पूजा होऊ लागली. याचा परिणाम स्वरूप गाणपत्य संप्रदायाची स्थापना झाली असे मानले जाते.
व्रत[संपादन | स्रोत संपादित करा]
भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी व्रत हे या संप्रदायाचे महत्त्वाचे व्रत मानले जाते. श्री गणेश पुराण तसेच मुदगल पुराण ही या संप्रदायाची महत्त्वाची पुराणे मानली जातात.[३]
शाखा[संपादन | स्रोत संपादित करा]
नवनीत,स्वर्ण आणि संतान अशा या संप्रदायाच्या तीन शाखा आहेत.गणपती हीच सर्वोच्च देवता आहे असे मानून त्याचेच पूजन या शाखांचे अनुयायी भक्त करतात.[४]