Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
गुवाहाटी उच्च न्यायालय - मराठीपिडिया

गुवाहाटी उच्च न्यायालय

गुवाहाटी उच्च न्यायालय हे भारत देशाच्या २४ उच्च न्यायालयांपैकी एक आहे. १ मार्च १९४८ रोजी स्थापन करण्यात आलेल्या ह्या उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ईशान्य भारताची आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंडमिझोराम ही राज्ये येतात. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कामकाज गुवाहाटी येथून चालते व इटानगर, कोहिमाऐजवाल येथे त्याच्या तीन उपकचेऱ्या आहेत.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
उच्च न्यायालयाची गुवाहाटी येथील इमारत

१९४८ मध्ये स्थापन झाल्यानंतर सर्व ईशान्य भारतीय राज्यांसाठी हे एकमेव उच्च न्यायालय होते. परंतु मार्च २०१३ मध्ये मेघालय, मणिपूरत्रिपुरा ह्या राज्यांना प्रत्येकी स्वतंत्र उच्च न्यायलये मिळाली व गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ४ राज्ये राहिली. मार्च २०१६ पासून अजित सिंह हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश आहेत.

हेही पाहा संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतातील उच्च न्यायालये