Jump to content

चिखली

मराठीपिडिया कडून

साचा:हा लेख साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


चिखली हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. चिखली तालुक्यातील हे चिखली नावाचे गाव जालना - खामगाव ह्या मार्गावर आहे.

बुलढाणा जिल्यातील चिखली शहर हे इंग्रजांचे गढ समजल्या जायचे येथे इंग्रजांनी मोठं मोठ्या तेल फेक्टरी, कापूस जिनिग वस्त्रोउद्योग निर्मिती सरकारी कामकाज व्यवस्थापन स्थापन करून ठेवलेल्या होत्या.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार साचा:बुलढाणा जिल्ह्यातील तालुके