Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक - मराठीपिडिया

चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक चेन्नई सेंट्रल (तामिळ: சென்னை சென்ட்ரல்; जुने नाव: मद्रास सेंट्रल) हे चेन्नई शहरामधील एक मोठे रेल्वे स्थानक आहे. चेन्नई सेंट्रल हे दक्षिण भारतातील सर्वात वर्दळीचे स्थानक असून येथे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय स्थित आहे. येथून भारतातील सर्व मोठ्या शहरांकडे प्रवासी गाड्या सुटतात. तसेच चेन्नई उपनगरीय रेल्वेचे देखील चेन्नई सेंट्रल हे सर्वात मोठे केंद्र आहे.

चेन्नई सेंट्रलची इमारत १८७३ साली ब्रिटिशांनी बांधली. सध्या १५ प्लॅटफॉर्म असलेले चेन्नई सेंट्रल येथील आधुनिक सुविधांसाठी प्रसिद्ध आहे.

थाळा धोनीचे नाव स्थानकाला द्यावे अशी मागणी काही लोकानी केली आहे.

प्रमुख रेल्वेगाड्या संपादन

हे सुद्धा पहा संपादन

गॅलरी संपादन

साचा:Coord

साचा:कॉमन्स वर्ग