Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट सासरे पुरस्कार

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट सासरे पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम सासऱ्याला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे.

विजेते[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ष सासरे (नायक) भूमिका मालिका
२०१३ शरद पोंक्षे मधुकर धर्माधिकारी राधा ही बावरी
२०१४[] गिरीश ओक नाना देसाई जुळून येती रेशीमगाठी
२०१५ प्रफुल्ल सामंत अण्णा खानोलकर का रे दुरावा
२०१६[] मोहन जोशी मधुसूदन सावंत काहे दिया परदेस
२०१७[] मिलिंद दास्ताणे प्रताप गायकवाड तुझ्यात जीव रंगला
२०१८[] देवेंद्र दोडके वसंत सुभेदार माझ्या नवऱ्याची बायको
२०१९[] रवी पटवर्धन दत्तात्रय कुलकर्णी अग्गंबाई सासूबाई
२०२०-२१[] सईचे पाच सासरे माझा होशील ना
२०२१ उदय साळवी वसंत साळवी (दादा) येऊ कशी तशी मी नांदायला

हे सुद्धा पाहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी