• मुखपृष्ठ
  • अविशिष्ट
  • प्रवेश करा(लॉग इन करा)
  • मांडणी
  • मराठीपिडिया बद्दल
  • उत्तरदायित्वास नकार
मराठीपिडिया

दौलत गुणाजी गवई

  • इतर भाषांत वाचा
  • पहारा
  • संपादन

दौलत गुणाजी गवई (१ जून, १९२९: शिरपूर, बुलढाणा जिल्हा - ) हे मराठी राजकारणी व भारताच्या सहाव्या लोकसभेचे सदस्य होते. त्यांनी महाराष्ट्रातील बुलढाणा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खोब्रागडे) या राजकीय पक्षाचे सदस्य होते.[१][२]

संदर्भ संपादन

  1. ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
  2. ↑ List of winner/current and runner up MPs Buldhana Parliamentary Constituency
"https://mr.bharatpedia.org/w/index.php?title=दौलत_गुणाजी_गवई&oldid=5120" पासून हुडकले
Last edited on १ मे २०२२, at २०:२०

Languages

    हे पान इतर भाषांमध्ये उपलब्ध नाही.

    मराठीपिडिया
    • या पानातील शेवटचा बदल १ मे २०२२ रोजी २०:२० वाजता केला गेला.
    • गुप्तता नीती
    • मराठीपिडिया बद्दल
    • उत्तरदायित्वास नकार
    • डेस्कटॉप