धामणी (संगमेश्वर)
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
धामणी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.या गावात श्रीलक्ष्मीकेशवाचे प्राचीन देवालय आहे.कोकण आयुर फार्मा प्रा.ली. हा आयुर्वेदीय प्रकल्प याच गावात आहे. हॉटेल श्रद्धा लॉज व हॉटेल सत्कार येथे व श्री.कदम यांचे अॕग्रोटुरिझम सेंटर येथे निवासाची उत्तम सोय उपलब्ध आहे.सीएनजी गॕस स्टेशन व दोन पेट्रोलपंप आणि द ड्राइव्ह इन हे हॉटेल व मंगल कार्यालय इथे उपलब्ध आहे. श्री.देवी वाघजाई , श्री. बाजीबुवा मंदीर ही क वर्ग ग्रामीण यात्रास्थळ आहेत. श्री.वरदायिनी मंदीर व लगतचा धबधबा प्रेक्षणीय आहे. बडदवाडी गणेश मंदीर हे देवालय जुनं आहे.वाघजाई मंदिरालगत देवराई जैवविविधतेचे माहेरघर आहे. लेखिका सौ.मृणालिनी वनारसे, व्याख्याते -श्रीनिवास पेंडसे यांचे मूळ गाव.
भौगोलिक स्थान संपादन
हवामान संपादन
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन संपादन
==प्रेक्षणीय स्थळे==श्री लक्ष्मीकेशव मंदीर व श्री देवी वाघजाई मंदीर ही ग्रामीण यात्रा स्थळ म्हणून शासनाने जाहीर केली आहेत.
==नागरी सुविधा== लॉज, हॉटेल, पेट्रोलपंप, सीएनजी स्टेशन, मेडिकल स्टोअर
==जवळपासची गावे==गोळवली, संगमेश्वर, कसबा
संदर्भ संपादन
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/