भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१०
Appearance
साचा:Infobox cricket tour २८ मे ते १३ जून २०१० दरम्यान भारतीय क्रिकेट संघाने झिम्बाब्वेचा दौरा केला.
उभय संघांदरम्यान झालेली आंतरराष्ट्रीय टी२० मालिका भारतीय संघाने २-० अशी जिंकली.
त्याआधी मायक्रोमॅक्स चषकासाठी त्रिकोणी मालिकेमध्ये भारत, झिम्बाब्वे आणि श्रीलंका हे संघ सहभागी झाले होते. सदर मालिकेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने झिम्बाब्वेचा ९ गडी राखून पराभव केला. केवळ एका विजयाची नोंद करता आल्याने, भारताचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले.
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
| साचा:Cr[१] | साचा:Cr |
|---|---|
मायक्रोमॅक्स चषक[संपादन | स्रोत संपादित करा]
- १ला सामनाः झिम्बाब्वे वि. भारत, बुलावायो - २८ मे २०१०
-
- भारत २८५/५ (५०/५० षटके); झिम्बाब्वे २८९/४ (४८.२/५० षटके)
- धावफलक
- झिम्बाब्वे ६ गडी व १० चेंडू राखून विजयी
- भारत २८५/५ (५०/५० षटके); झिम्बाब्वे २८९/४ (४८.२/५० षटके)
- २रा सामनाः भारत वि श्रीलंका, बुलावायो - ३० मे २०१०
-
- श्रीलंका २४२ (४९.५/५० षटके); भारत २४३/३ (४३.३/५० षटके)
- धावफलक
- भारत ७ गडी व ३९ चेंडू राखून विजयी
- श्रीलंका २४२ (४९.५/५० षटके); भारत २४३/३ (४३.३/५० षटके)
- ४था सामनाः झिम्बाब्वे वि भारत, हरारे - ३ जून २०१०
-
- भारत १९४/९ (५०/५० षटके); झिम्बाब्वे १९७/३ (३८.२/५० षटके)
- धावफलक
- झिम्बाब्वे ७ गडी व ७० चेंडू राखून विजयी
- भारत १९४/९ (५०/५० षटके); झिम्बाब्वे १९७/३ (३८.२/५० षटके)
- ५वा सामनाः भारत वि श्रीलंका, हरारे - ५ जून २०१०
-
- भारत २६८/९ (५०/५० षटके); श्रीलंका २७०/४ (४८.२/५० षटके)
- धावफलक
- श्रीलंका ६ गडी व १० चेंडू राखून विजयी
- भारत २६८/९ (५०/५० षटके); श्रीलंका २७०/४ (४८.२/५० षटके)
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका[संपादन | स्रोत संपादित करा]
१ला सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
संदर्भयादी[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्यदुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:भारतीय क्रिकेट संघाचे झिम्बाब्वे दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१०