साचा:माहितीचौकट व्यक्ती

मेधा पाटकर (जन्म : १-डिसेंबर-इ.स. १९५४) या नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आहेत.

प्रारंभिक आयुष्य संपादन

मुंबई येथे जन्मलेल्या मेधा पाटकर यांचे पालक सामाजिक व राजकीयदृष्ट्या जागरूक होते. त्यांच्या वडिलांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सहभाग घेतला होता. आई स्वादर नावाच्या स्त्रियांच्या प्रश्नाला वाहिलेल्या संस्थेची कार्यकर्ती होती. त्यांच्या पालकांच्या विचारांचा मेधा पाटकर यांच्या जडणघडणीवर खोल परिणाम झाला.[]

पाटकर यांनी टाटा सामाजिक शास्त्र संस्थेतून एम.ए.ची पदवी मिळवली.(TISS). त्यानंतर सात वर्षे मुंबईतील विविध स्वयंसेवी संस्थांमधून काम केले. त्यांनी काही काळ टाटा सामाजिक शास्त्र संस्थेत शिक्षकाचे कामही केले.[]

उपोषण संपादन

नर्मदा बचाव आंदोलन संपादन

नर्मदा बचाव आंदोलन आणि जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय या चळवळीत संजय संगवई हे मेधा पाटकर यांचे निकटवर्ती सहकारी होते.

इतर कार्य/आंदोलने संपादन

मेधा पाटकर यांना मिळालेले पुरस्कार संपादन

टीका संपादन

केवळ नर्मदा बचाव आंदोलन केले म्हणून त्यांच्यावर गुजराती समाजाविरुद्ध आकस असल्याचा वाह्यात आरोप केला जातो.साचा:संदर्भ हवा

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

साचा:आम आदमी पक्ष