Jump to content

राजापूर रोड रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कोकण रेल्वे मार्ग राजापूर रोड रेल्वे स्थानक हे रत्‍नागिरी जिल्ह्याच्या राजापूर गावाजवळील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात सगळ्या पॅसेंजर आणि निवडक जलदगती गाड्या थांबतात.