लोणार अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील जगप्रसिद्ध सरोवरास अभयारण्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी उल्कापात झाल्याने हे सरोवर निर्माण झाले. यातील पाणी अतिशय खारट असून या पाण्यात निळे-हिरवे शेवाळे असल्याने ते खाण्यासाठी रोहित (पक्षी) येथे नेहमीच दिसतात. शिवाय इतरही अनेक पक्षी, सस्तन प्राणी, विविध झाडे, फुलपाखरे येथे दिसतात.

१) हे सरोवर १.२ किलोमीटर रुंद आहे आहे वरच्या बाजूला

२) १३७ मी खोल आहे

३)संपूर्ण मिळून लोणार सरोवर १.८ किलोमीटर रुंद आहे

४) ही एकमेव्या सरोवर आहे जय जे आग्नेय खडकात उल्कापात न्य बनलेले आहे पूर्ण पृथ्वी

५) ही एका खऱ्या पाणी असलेली सरोवर आहे

6) समुद्र सपाटी पासून उंची ४८० मी आहे

चित्रे संपादन

साचा:Panorama

हेही पहा संपादन

हे सरोवर १.२किलोमीटर रुंद आहे

साचा:विस्तार