वैजापूर तालुका
वैजापूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे. वैजापूर हे या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे.
तालुक्यातील शैक्षणिक संस्था संपादन
- विनायकराव पाटील विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय
- संत बहिणाबाई विज्ञान, कला, वाणिज्य महाविद्यालय, शिवूर
- स्वामी विवेकानंद विद्यालय, गारज
नामांकित व्यक्ती संपादन
- लालाबिंदा प्रसाद (स्वातंत्र्य सैनिक)
- भाऊराव भिमाजी मतसागर (स्वातंत्र्य सैनिक, शेतीनिष्ट शेतकरी)
- चंद्रभान सखाराम पाटील जगताप (माजी अध्यक्ष वैजापूर देखरेख संघ)
- कै.रामकृषण बाबा पाटील (माजी खासदार )
- कै.कैलास (आबा) पाटील (माजी आमदार)
तालुक्यातील गावे संपादन
- अलापुरावाडी
- वक्ती
- आघोर
- कोल्ही
- खंडाळा
- गारज
- चिंचडगांव
- जरूळ
- जांबरखेडा
- तलवाडा
- धोंदलगांव
- निमगांव
- परसोडा
- पाथ्री
- पोखरी करंजगाव सह,
- बल्लाळी सागज
- बाभूळगांव
- बोरसर
- भटाणा
- भोकरगांव
- मनूर
- मनेगांव
- महालगाव
- रोटेगांव
- लाखणी
- लोणी
- शिवगांव
- शिवूर
- सवंदगांव
- साकेगांव