Jump to content

सिद्धनेर्ली

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


सिद्धनेर्ली हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालूक्यात दुधगंगा नदी खोऱ्यातील, पुणे-बेंगलोर महागमार्गा वरील गाव आहे. गावाच्या वेशीवर सिधेश्वराचे मंदिर आहे आणि म्हणून गावाचे नाव सिद्धनेर्ली आहे

राजकीय संरचना[संपादन | स्रोत संपादित करा]

लोकसभा मतदारसंघ : कोल्हापूर

विधानसभा मतदारसंघ :कागल

उद्योग[संपादन | स्रोत संपादित करा]

शेती हाच मुख्य व्यवसाय आहे



साचा:कोल्हापूर जिल्ह्यातील तालुके