Jump to content

अँड्रु हॉल

मराठीपिडिया कडून

ॲंड्रु जेम्स हॉल (३१ जुलै १९७५) हा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू आहे. तो याआधी साउथ आफ्रिकन क्रिकेट टिमचा सदस्यही होती.(सन १९९९ ते २००७). तो अष्टपैलू खेळाडू आहे. तो तीव्र-मध्यमगती गोलंदाज आहे. तो ओपनिंग खेळाडू म्हणून व शेवटचा खेळाडू म्हणूनही खेळला आहे. तो यापूर्वी १९९५/९६ मध्ये खेळात आला. साचा:विस्तार साचा:Stub-दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू साचा:दक्षिण आफ्रिका संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७