Jump to content

अँड टीव्ही

मराठीपिडिया कडून

&टीव्ही (&TV किंवा अँड टीव्ही) एक हिंदी भाषेचे करमणूक चॅनेल आहे जे झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेसच्या मालकीचे आहे. यास झील (ZEEL) गटाकडून सामान्य करमणूक चॅनेल म्हणून लाँच केले गेले, आणि २ मार्च २०१५ रोजी त्याचे प्रसारण सुरू झाले.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]