अंकाई-टंकाई
Appearance
अंकाई-टंकाई हे नाशिक जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले आहेत. हे किल्ले मनमाड पासून १४ कि.मी. अंतरावर येवले तालुक्यात आहेत. गोदावरी व गिरणेचे खोरे, तसेच खानदेश या मुलखांवर नजर ठेवण्यासाठी अंकाई-टंकाई किल्ले कामाला येत. येथे काही मंदिरे व भग्नावस्थेतील जैन लेणीही आहेत. साचा:चित्र हवे
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
- मराठी विश्वकोश : भाग १