अंकाई रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:दौंड मनमाड रेल्वेमार्ग अंकाई रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. नाशिक जिल्ह्यातील अंकाई गावात असलेल्या या स्थानकावर पुणे मनमाड पॅसेंजर आणि पुणे निझामाबाद पॅसेंजर गाड्या थांबतात.
मनमाड-औरंगाबाद रेल्वेमार्ग या स्थानकाच्या दक्षिणेकडून मनमाड-दौंड रेल्वेमार्गापासून वेगळा होतो.