Jump to content

अंकुश

मराठीपिडिया कडून

साचा:विस्तार

अंकुश म्हणजे लोखंडापासुन तयार केलेले एक प्रकारचे उपकरण ज्याचा वापर माहूत पाळलेल्या हत्तीस ताब्यात ठेवण्यासाठी किंवा आज्ञा देण्यासाठी करतात.साचा:चित्र हवे हे गणेश या देवतेचे एक हत्यारही आहे.