Jump to content

अंजनवेल

मराठीपिडिया कडून

अंजनवेल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गोपालगड या नावानेपण ओळखला जातो.

साचा:किल्ला

माहिती[संपादन | स्रोत संपादित करा]

हा किल्ला वशिष्ठी नदीच्या मुखावर वसलेला आहे. हा किल्ला अंजनवेल गावाच्या सीमेवर आहे.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

हा किल्ला सोळाव्या शतकात विजापूरच्या राजाने बांधला व इ.स. १६६०च्या आसपास शिवाजी महाराजांनी याचे पुनरुज्जीवन केले.

या ठिकाणी सापडणाऱ्या एका दगडावर मात्र इ.स. १७०७ हे वर्ष व बांधणाऱ्याचे नाव सिद्दि साट असे लिहिलेले आढळते.

==छायाचित्रे==तिरपी मुद्राक्षरे

गडावरील ठिकाणे[संपादन | स्रोत संपादित करा]

मुख्य जागा

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:महाराष्ट्रातील किल्ले