अंडरडॉग (चित्रपट)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

शिक्षणमहर्षी बापूजी साळूखे शिक्षण क्षेञातील योगदान


साचा:चित्रपट अंडरडॉग हा २००७मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट आहे. याच नावाच्या चित्रकथेवर आधारित या चित्रपटात एका अचाट शक्ती लाभलेल्या कुत्र्याची गोष्ट सांगितली आहे. स्पायग्लास एन्टरटेनमेंट आणि क्लासिक मीडियाने निर्माण केलेला हा चित्रपट वॉल्ट डिस्नी पिक्चर्सने अमेरिकेत वितरित केला. यातील कुत्र्याला जेसन लीने आवाज दिला आहे तर जेम्स बेलुशी, पीटर डिंकलागे आणि ऍलेक्स न्यूबर्गरने भूमिका केल्या आहेत. प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंडमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट बेल्जियमच्या फ्रेडरिक दु चाउने दिग्दर्शित केला आहे.साचा:संदर्भ हवा