अंबरनाथ तालुका

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

अंबरनाथ येथील शिव मंदिर

साचा:इतरउपयोग४

अंबरनाथ तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.

पर्यटन

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे शिलाहार राजांनी अकराव्या शतकात बांधलेले पुरातन हेमाडपंथी शैलीचे शिवमंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे. हे मंदिर जमिनीच्या पातळीवर बांधलेले आहे.येथे आगपेट्यांचा तसेच दारूगोळ्याचा कारखाना आणि अनेक रासायनिक उद्योगही आहेत.

तालुक्यातील गावे

  1. आडिवली ढोकळी
  2. अंबरनाथ
  3. आंबेशिव बुद्रुक
  4. आंबेशिव खुर्द
  5. आंभे
  6. आंबोशी
  7. आशेळे
  8. आसनोळी
  9. आसोडे (अंबरनाथ)
  10. बांधणवाडी

बेंडशीळ भाळ भोज बोहोनोळी बुरदुळ चामटोळी चांदप चारगाव (अंबरनाथ) चिंचावळी (अंबरनाथ) चिंचावळी बुद्रुक चिंचपाडा चिराड (अंबरनाथ) चोण दहिवळी दापिवळी दावराळी देवलोळी ढावळे ढोके दोणे गोरेगाव (अंबरनाथ) गोरपे इंदगाव (अंबरनाथ) जांभळे जांभिळघर काकडवाळ काकोळे कान्होर करंद कारव (अंबरनाथ) कारवळे खुर्द कासगाव (अंबरनाथ) खराड खुंटावळी कुडसावरे कुंभार्ली (अंबरनाथ) कुशीवळी माणेरे मंगरूळ (अंबरनाथ) मुळगाव (अंबरनाथ) नारहेण नेवळी पाचोण पादिरपाडा पाली (अंबरनाथ) पिंपलोळी (अंबरनाथ) पोसरी (अंबरनाथ) राहटोळी सागाव (अंबरनाथ) साई (अंबरनाथ) साखरोळी (अंबरनाथ) सापे सावरे (अंबरनाथ) सावरोळी (अंबरनाथ) शिळ (अंबरनाथ) शिरावळी सोनावळे (अंबरनाथ) तण उंबरोळी उसाटणे वांगणी (अंबरनाथ) वारडे वाडी (अंबरनाथ) वासर येवे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

साचा:विस्तार साचा:ठाणे जिल्ह्यातील तालुके