Jump to content

अंबागड

मराठीपिडिया कडून

साचा:किल्ला

अंबागड अथवा 'आंबागड' हा महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात असणारा हा किल्ला आहे. हा सातपुडा पर्वतश्रेणीत एका डोंगरावर आहे. हा तुमसरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर पश्चिम दिशेस आहे.तुमसर सिवनी रस्त्यावरील गायमुख फाट्याने गेल्यास येथे पोचता येते. या किल्ल्याचा विस्तार सुमारे १० एकर परिसरात आहे.

या किल्ल्यावर कोणत्याही प्रकारचा रखरखाव करण्यात येत नाही व हे ठिकाण दुर्लक्षित आहे.साचा:संदर्भ हवा

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

या स्थानाचे सामरिक महत्त्व जाणून, बख्त बुलंद शहा याने येथे अंदाजे साचा:Convert उंच डोगरावर हा किल्ला बांधला. हा सुमारे इ.स. १७०० च्या सुमारास बांधल्या गेला असे म्हणतात. हे ठिकाण दुर्गम आहे. येथे पोहोचण्यास योग्य असा रस्ता नाही.[]

छायाचित्रे[संपादन | स्रोत संपादित करा]

फोटो

गडावरील ठिकाणे[संपादन | स्रोत संपादित करा]

मुख्य जागा अंबागड गाव

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार साचा:संदर्भनोंदी साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:महाराष्ट्रातील किल्ले