अकलोली

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

अकलोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.

अकलोली मंदिर

भौगोलिक स्थान

अकलोली हे भिवंडी तालुक्यातील छोटे शहरवजा गांव आहे. मुंबई पासून ८० कि.मी. अंतरावर आहे. हे गांव तानसा नदीच्या काठावर वसलेले असून वाडा तालुकाभिवंडी तालुका यांच्या हद्दीवर आहे. वज्रेश्वरीगणेशपूरी, निंबवली ही प्रसिद्ध स्थळे येथून २-३ कि.मी.अंतरावर आहेत.

महत्त्व

अकलोली येथील गरम पाण्याची कुंडे जगप्रसिद्ध आहेत.येथील शिवमंदिराला पौराणिक महत्त्व प्राप्त आहे.शिवमंदिरा समोर असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याने चर्मरोग बरे होतात.सुट्टीच्या दिवसात या ठिकाणी देशातून व परदेशातूनही येथे पर्यटक येत असतात.

हवामान

येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.

लोकजीवन

==प्रेक्षणीय स्थळे== अकलोली हे ठिकाण ठाणे जिल्यात आहे गरम पाण्याचा झरा म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे व यात औषधी गुणधर्म आहेत म्हणून हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण आहे

नागरी सुविधा

जवळपासची गावे

संदर्भ

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate