अकोला तालुका

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अकोला या जिल्ह्यातील एक तालुक्याचे ठिकाण आहे. साचा:विस्तार अकोला शहरापासुन २० किलोमीटर अंतरावर एेतिहासिक एेळवण हे गाव आहे. या गावाची लोकसंख्या जवळपास १००० असुन हे गाव निसर्गच्या सानिध्यात आहे. या गावाची पाश्वभुमी अशी आहे. की, येथे महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांनी एक रात्ती येथे मुक्काम केला होता. त्याचा उल्लेख महानुभाव पंथाच्या आद्यग्रंथ लिळाचरीत्रामध्ये सुद्धा आढळतो. अकोला शहरामध्ये जुना एेतिहासिक किल्ला सुद्धा आहे. साचा:अकोला जिल्ह्यातील तालुके अकोला येथून १५ किलो मीटर अंतरावर सांगळूद बु (अंबादेवी) हे गाव आहे. येथे श्री अंबानाथ महाराज यांचे भव्य मंदिर आहे.