Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
अगरबत्ती - मराठीपिडिया Jump to content

अगरबत्ती

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मंदिरात अगरबत्ती

अगरबत्ती किंवा उदबत्ती ही पूजा, धार्मिक विधी व उत्सव यांमध्ये वापरली जाते. ही बराच काळ हळूहळू जळते व सुगंध पसरविते. धूप, ऊद, चंदन, कापूर इत्यादी पदार्थ पुरातन काळापासून जगातील सर्व धर्मातील पूजा व धार्मिक विधींमध्ये वापरले जातात. अगरबत्ती बनविण्यासाठी ऊद, अगरू इत्यादी पदार्थ वापरीत म्हणून तिला उदबत्ती, अगरबत्ती असे नाव पडले.[]संध्याकाळी देवापुढे अगरबत्ती लावतात, त्याने मन प्रसन्न व आनंदी राहते.चीन आणि जपानमधील बुद्ध विहारांबाहेर उंच अगरबत्त्या दहा दिवस पेटत ठेवण्याची प्रथा आहे.[]

पूजा किंवा धार्मिक विधीमध्ये अगरबत्तीला विशेष महत्त्व दिले गेले आहे. असे मानले जाते की देवाची पूजा करत असताना आपले मन संपूर्णपणे प्रार्थनेत विलीन व्हावे यासाठी अगरबत्तीच्या मनमोहक सुवासाची मदत होते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी