अघोरनाथ चटोपाध्याय

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट व्यक्ती

अघोरनाथ चटोपाध्याय हे हैद्राबाद मुक्तिसंग्रामात सहभागी होते.

वैयक्तिक

इ.स.१८७८ मध्ये हैदराबादेत आले. डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय यांचा हैदराबाद राज्याच्या सामाजिक ,राजकीय व वैचारिक वर्तुळात राबता होता.त्यांचे योगदान अद्वितीय होते. डॉ. अघोरनाथ चटोपाध्याय यांनी हैदराबाद राज्यातील राजकिय नेते,लेखक,समाज सुधारक,विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्‍तिंना एकत्र आणले ,प्रोत्साहन दिले.इ.स.१९०७ निजाम कॉलेज येथुन निवृत्त झाले. त्यांचा देहांत इ.स.१९१५ मध्ये झाला.

हैद्राबाद मुक्तिसंग्राम

हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय होय.

राजकारण व समाजकारण