Jump to content

अजनी चौक मेट्रो स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:रेल्वे स्थानक साचा:नागपूर मेट्रो उत्तर-दक्षिण मार्गिका अजनी चौक मेट्रो स्थानक हे नागपूर मेट्रोच्या साचा:Font color[] अकरावे स्थानक आहे. हा मार्ग नागपूरातून उत्तर-दक्षिण असा आहे. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. या मार्गिकेहून निळ्या मार्गिकेत असणाऱ्या स्थानकावर जाण्यासाठी अदला-बदली (इंटरचेंज)साचा:मराठी शब्द सुचवा स्थानक हे सिताबर्डी येथे आहे.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

हेही बघा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारत जलद वाहतूक साचा:नागपूर मेट्रो स्थानके