Jump to content

अजमेर प्रांत

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट राजकीय विभाग

अजमेर प्रांत किंवा अजमेर-मेवाड प्रांत हा ब्रिटिश भारतातील एक लहान प्रांत होता.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

सुरुवातीला हा प्रांत बंगाल प्रांताचा भाग होता. नंतर तो वायव्य सरहद्द प्रांताचा भाग झाला, त्यानंतर तो स्वतंत्र प्रांत म्हणून अस्तित्वात आला.

चतुःसीमा[संपादन | स्रोत संपादित करा]

अजमेर प्रांताच्या उत्तरेला, आणि पश्चिमेला मारवाड संस्थान, पूर्वेला जयपूर संस्थान, दक्षिणेला मेवाड संस्थान होते. हा प्रांत राजपुताना एजन्सीच्या मध्यवर्ती भागात वसलेला आहे.

क्षेत्रफळ[संपादन | स्रोत संपादित करा]

अजमेर प्रांताचे क्षेत्रफळ ७,०२१ चौरस किमी इतके होते.

स्वातंत्र्योत्तर काळ[संपादन | स्रोत संपादित करा]

भारत स्वतंत्र झाल्यावर हा प्रांत भारताचे घटक राज्य म्हणून ओळखला जाऊ लागला. नंतर राजपुताना एजन्सी व अजमेर प्रांत याचे मिळून राजस्थान या नावाचे घटक राज्य निर्माण केले गेले.