अझीम उद्दौला () हा अर्काटचा दहावा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १८०१ ते इ.स. १८१९ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा दुसऱ्या राजवंशातील होता.
साचा:संदर्भयादी
साचा:क्रम