Jump to content

अतुल बेदाडे

मराठीपिडिया कडून

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती अतुल चंद्रकांत बेदाडे ( २४ सप्टेंबर १९६६-मुंबई) हा माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. आधी तो बडोद्यात क्रिकेट खेळला व त्याने १३ आंतरराष्ट्रीय एक दिवस सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले.त्याने शारजाह, यू.ए.ई. मध्ये सन १९९४ मध्ये आपले प्रथम पदार्पण केले.

त्यास आक्रमक फलंदाज समजल्या जात होते व मोठे फटके मारण्यात तो निष्णात होता. ९० च्या दशकात भारतीय क्रिकेटमध्ये जोरदार फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजाची नितांत आवश्यकता होती म्हणून त्याला पदार्पणाची संधी मिळाली.