अनफरगिव्हन (चित्रपट)
Appearance
साचा:चित्रपट अनफरगिव्हन हा एक अमेरिकन चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन क्लिंट ईस्टवुड व याच्या कथेचे लेखन डेव्हिड वेब पिपल्स याने केले आहे. या चित्रपटात विल्यम मुन्नी यास एक गुन्हेगार व हत्यारासाचा:मराठी शब्द सुचवा म्हणून दाखविण्यात आलेला आहे. त्याने शेती सुरू केल्यानंतर तो एक कामगिरी स्वीकारतो. यात ईस्टवुड हा प्रमुख भूमिकेत आहे त्यासमवेत जीनी हॅकमन मॉर्गन फ्रीमन व रिचर्ड हॅरिस हे कलाकार आहेत.
या चित्रपटास चार ॲकेडमी पुरस्कार मिळाले आहेत.
- उत्तम चित्रपट
- उत्तम दिग्दर्शकःक्लिंट ईस्टवुड.
- उत्तम सहाय्यक कलाकार:जीनी हॅकमन
- उत्तम चित्रसंपादनाचा पुरस्कार जोएल कॉक्स यांना देण्यात आलेला होता.