अनुष्टुप छंद

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

अनुष्टुप छंद हा एक वार्णिक छंद आहे. संस्कृत साहित्यात याचा उपयोग सहसा आढळतो. श्रीमद्भग्वद्गीता, श्रीसूक्त, गायत्री कवच, विष्णू सहस्रनाम, इ. रचना या छंदात बद्ध आहेत. वाल्मिकींनी आपल्या कायाकल्पानंतर उच्चारलेले पहिले वाक्य अनुष्टुप छंदात असल्याची आख्यायिका आहे.