Jump to content

अभिजीत सावंत

मराठीपिडिया कडून

साचा:गायक माहिती

अभिजीत सावंत (ऑक्टोबर ७, १९८१; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हा एक मराठी, भारतीय पार्श्वगायक आहे. तो इंडियन आयडॉल ह्या गायन स्पर्धेचा (पहिला मोसम) विजेता आहे, अशी एक मालिका जीने गायन स्पर्धेचे नवे उच्चांक मोडले , ही मालिका सर्वप्रथम युनायटेड किंग्डम मध्ये पॉप आयडॉल ह्या नावाने सुरू झाली. अभिजीत त्याआधी क्लिनिक ऑल क्लिअर जो जीता वही सुपरस्टार ह्या स्पर्धेचा उपविजेता देखील होता, तसेच तो एशियन आयडॉल ह्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरला.

चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]