अमिताभ घोष (लेखक)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
अमिताभ घोष

अमिताव घोष ( ११ जुलै १९५६- कोलकाता, पश्चिम बंगाल) हे एक भारतीय लेखक आणि ५४ वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेता आहे. इंग्रजी कल्पित पुस्तकांमध्ये त्यांच्या कार्यासाठी ओळखले जातात[१].

मागील जीवन

अमिताव घोष यांचा जन्म ११ जुलै १९५६ रोजी कलकत्ता येथे झाला आणि त्याचे शिक्षण देहरादून येथील द दून स्कूलमध्ये झाले. दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन कॉलेज व दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या पदवी त्यांनी मिळवल्या[२].१९९९ मध्ये, घोष तुलनात्मक साहित्यातील विशिष्ट प्रोफेसर म्हणून न्यू यॉर्कच्या क्वीन्स कॉलेज, विद्याविध्यामध्ये दाखल झाले.  २००७ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. २००९ मध्ये ते रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचरचे फेलो म्हणून निवडले गेले[३].

ग्रंथसंग्रह

कादंबऱ्या

  • द दसर्कल ऑफ रिझॉन (१९८६)
  • द शॅडो लाइन्स (१९८८)
  • द कलकत्ता क्रोमोसोम (१९९५)
  • द ग्लास पॅलेस (२०००)
  • द हंगरी टाइड (२००४)
  • सी ऑफ पॉपीज (२००८)
  • रिव्हर ऑफ स्मोक (२०११)
  • फ्लड ऑफ फायर (२०१५)
  • गन आयलँड (२०१९)

पुरस्कार

पद्मश्री (२००७)

संदर्भ