अमृतबझार पत्रिका

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट अमृतबझार पत्रिका हे स्वातंत्र्यपूर्वकाळात बंगाली आणि इंग्लिश भाषेतून प्रसिद्ध होणारे दैनिक होते. हे बांगलादेशातील सर्वात जुने वृत्तपत्र आहे. याची सुरुवात शिशिर घोष आणि मोतीलाल घोष या बंधूंनी केली. अमृतबझारचे पहिले प्रकाशन २० फेब्रुवारी १८६८ला झाले. सलग १२३ वर्षांच्या प्रकाशनानंतर १९९१ साली ते बंद झाले. तथापि २००६ पासून ढाका येथून बंगाली भाषेत ते पुन्हा प्रसिद्ध होऊ लागले आहे.[१]

संदर्भ

साचा:संदर्भयादी