अम्मनूर माधव चाकियार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट अम्मनूर माधव चाकियार (१३ मे १९१७ - २ जुलै २००८) हे केरळमधील मूळ कुटियाट्टमचे प्रवीण कलाकार होते. कुटियाट्टम हे मूळ संस्कृत नाट्यप्राकर आहे . पूर्वी मंदिरात सादर होत असलेल्या ह्या नाट्यप्राकराला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सादर करण्यासाठी ते प्रख्यात आहे.[१]

पुरस्कार

संदर्भ

साचा:संदर्भयादी