अरक्कोणम नौसेना तळ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार

साचा:Infobox Airport

अरक्कोणम नौसेना तळ साचा:विमानतळ संकेत हे भारताच्या तामिळनाडू राज्यातील अरक्कोणम येथे असलेला विमानतळ व नौसेना तळ आहे.येथील धावपट्टी ही भारतातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ यानंतर तीसरी सर्वात लांब धावपट्टी आहे. साचा:Fact. भारतीय नौदलाची ३१२ क्रमांकाची स्क्वाड्रन ही तुपालोव्ह टि यु-१४२एम के-ई ही आठ विमाने हाताळते.ही विमाने भारतीय वायुसेनेच्या सेवेत १९८६ मध्ये रूजु झालीत.

संदर्भ

साचा:भारतातील विमानतळ साचा:तमिळनाडू राज्य