अरुण जेटली क्रिकेट मैदान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान भारतातील नवी दिल्लीच्या बहादूर शाह झाफर मार्ग येथे अरुण जेटली क्रिकेट मैदान (पुर्वीचे फिरोजशहा कोटला मैदान) वसलेले आहे.[१] मैदानाची स्थापन १८८३ मध्ये झाली कोलकाता येथील इडन गार्डन्स नंतर, सध्या चालू स्थितीतील ते भारतातील दुसरे मैदान आहे. २०१६ पर्यंत, शेवटची कसोटी सामन्यांमध्ये २८ वर्षे आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये १० वर्षे या मैदानावर भारतीय क्रिकेट संघ अजिंक्य राहिला आहे.[२] अनिल कुंबळेचे पाकिस्तानविरुद्ध एका कसोटी डावातील १० बळी, सुनील गावसकरला मागे टाकून ३५ शतकांसह सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक कसोटी शतके करण्याचा विक्रम आणि त्या आधी डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक २९ कसोटी शतकांच्या विक्रमाशी गावसकरने केलेली बरोबरी अशा उल्लेखनीय घटनांमुळे हे मैदान लक्षात राहते.

इतिहास

भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान १० नोव्हेंबर १९४८ रोजी झालेला कसोटी सामना, हा ह्या मैदानावरचा पहिला कसोटी सामना होता. मैदानाचे मालकी आणि व्यवस्थापकिय हक्क डीडीसीए (दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशन) कडे आहेत. १९५२ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना हेमू अधिकारी आणि गुलाम अहमद यांनी दहाव्या गड्यासाठी १०९ धावांची भागीदारीचा ह्या मैदानातील विक्रम आजपर्यंत अबाधित आहे. १९६५ मध्ये, श्रीनिवास वेंकटराघवनने त्याच्या पदार्पणातील मालिकेमध्ये न्यू झीलंडच्या फलंदाजीला खिंडार पाडताना ७२ धावांत ८ आणि ८० धावांत ४ गडी बाद केले होते. १९६९-७० मध्ये, बिशनसिंग बेदी आणि एरापल्ली प्रसन्ना ह्या फिरकी जोडीने १८ बळी घेऊन ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला ७ गड्यांनी सुप्रसिद्ध विजय विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला.[३] १९८१ मध्ये, जेफ्री बॉयकॉटने गॅरी सोबर्सचा सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम मोडला. १९८-८४ मध्ये सुनील गावसकरने त्याचे २९वे शतक ठोकून डॉन ब्रॅडमनचा सर्वाधिक काळासाठी अबाधित असलेला सर्वात जास्त कसोटी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. १९९९-२००० मध्ये, पाकिस्तान विरुद्ध कसोटीच्या चवथ्या डावात ७४ धावांत १० बळी घेऊन एका डावात १० बळी घेणारा अनिल कुंबळे हा जिम लेकर नंतर दुसरा गोलंदाज ठरला. २००५-०६ मध्ये ह्याच मैदानावर सचिन तेंडुलकरने गावस्करचा सर्वाधिक ३५ कसोटी शतकांचा विक्रम मोडला.[३] २७ डिसेंबर २००९ रोजी, सामना खेळवण्यास खेळपट्टी योग्य नसल्या कारणाने भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा सामना रद्द करण्यात आला. सामनाधिकाऱ्याच्या सामना अहवालावरून, आयसीसीने मैदानावर १२ महिन्यांचा निर्बंध लादला. त्यानंतर थेट २०११ क्रिकेट विश्वचषकासाठी मैदानाची निवड करण्यात आली.[४] २००८ पासुन सदर मैदान हे भारतीय प्रीमियर लीगचा संघ दिल्ली डेरडेव्हिल्सचे होम ग्राऊंड आहे.[३]

आकडेवारी

फिरोज शाह कोटला – वेस्ट इंडीज वि दक्षिण आफ्रिका
फिरोज शाह कोटला मैदान

कसोटी क्रिकेट

  • सर्वाधिक सांघिक धावसंख्या: वेस्ट इंडीज ६४४/८घो वि भारत, ६ फेब्रुवारी १९५९[५]
  • सर्वात निचांकी सांघिक धावसंख्या: भारत ७५ वि वेस्ट इंडीज, २५ नोव्हेंबर १९८७[६]
  • सर्वाधिक धावा: सचिन तेंडुलकर (७५९ धावा)
  • सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: बर्ट सुटक्लिफ २३०* वि भारत, १६ डिसेंबर १९५५
  • सर्वात यशस्वी गोलंदाज: अनिल कुंबळे (५८ बळी)

एकदिवसीय क्रिकेट

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

कसोटी

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[८]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
१०-१४ नोव्हेंबर १९४८ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
२-७ नोव्हेंबर १९५१ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
१६-१८ ऑक्टोबर १९५२ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १ डाव आणि ७० धावा धावफलक
१६-२१ डिसेंबर १९५५ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
६-११ फेब्रुवारी १९५९ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
१२-१६ डिसेंबर १९५९ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १ डाव आणि १२७ धावा धावफलक
८-१३ फेब्रुवारी १९६१ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
१३-१८ डिसेंबर १९६१ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
८-१३ फेब्रुवारी १९६४ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
१९-२२ मार्च १९६५ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७ गडी धावफलक
२८ नोव्हेंबर-२ डिसेंबर १९६९ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७ गडी धावफलक
२०-२५ डिसेंबर १९७२ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६ गडी धावफलक
११-१५ डिसेंबर १९७४ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १ डाव आणि १७ धावा धावफलक
१७-२२ डिसेंबर १९७६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १ डाव आणि २५ धावा धावफलक
२४-२९ जानेवारी १९७९ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
१३-१८ ऑक्टोबर १९७९ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
४-९ डिसेंबर १९७९ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
२३-२८ डिसेंबर १९८१ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
२९ ऑक्टोबर -३ नोव्हेंबर १९८३ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
१२-१७ डिसेंबर १९८४ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ८ गडी धावफलक
२६-३० सप्टेंबर १९८६ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
२५-२९ नोव्हेंबर १९८७ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५ गडी धावफलक
१३-१७ मार्च १९९३ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १ डाव आणि १३ धावा धावफलक
१०-१३ ऑक्टोबर १९९६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७ गडी धावफलक
४-७ फेब्रुवारी १९९९ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr २१२ धावा धावफलक
१८-२२ नोव्हेंबर २००० साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७ गडी धावफलक
२८ फेब्रुवारी-४ मार्च २००२ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ४ गडी धावफलक
१०-१४ डिसेंबर २००५ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १८८ धावा धावफलक
२२-२६ नोव्हेंबर २००७ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६ गडी धावफलक
२९ ऑक्टोबर-२ नोव्हेंबर २००८ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
६-९ नोव्हेंबर २०११ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५ गडी धावफलक
२२-२४ मार्च २०१३ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६ गडी धावफलक
३-७ डिसेंबर २०१५ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ३३७ धावा धावफलक

एकदिवसीय

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[९]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
१५ सप्टेंबर १९८२ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६ गडी धावफलक
०२ ऑक्टोबर १९८६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ३ गडी धावफलक
१३ जानेवारी १९८७ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६ गडी धावफलक
२२ ऑक्टोबर १९८७ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५६ धावा धावफलक
१५ ऑक्टोबर १९८९ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५ गडी धावफलक
२३ ऑक्टोबर १९८९ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr २० धावा धावफलक
०३ नोव्हेंबर १९९४ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १०७ धावा धावफलक
०२ मार्च १९९६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६ गडी धावफलक
११ एप्रिल १९९८ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १६ धावा धावफलक
१४ एप्रिल १९९८ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ४ गडी धावफलक
१७ नोव्हेंबर १९९९ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७ गडी धावफलक
३१ जानेवारी २००२ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr २ धावा धावफलक
१७ एप्रिल २००५ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १५९ धावा धावफलक
२८ मार्च २००६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ३९ धावा धावफलक
०२ डिसेंबर २००८ साचा:Cr साचा:Cr सामना रद्द धावफलक
३१ ऑक्टोबर २००९ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६ गडी धावफलक
२७ डिसेंबर २००९ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
२४ फेब्रुवारी २०११ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७ गडी धावफलक
२८ फेब्रुवारी २०११ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr २१५ धावा धावफलक
०७ मार्च २०११ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५ गडी धावफलक
०९ मार्च २०११ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५ गडी धावफलक
१७ ऑक्टोबर २०११ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ८ गडी धावफलक
०६ जानेवारी २०१३ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १० धावा धावफलक
११ ऑक्टोबर २०१४ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ४८ धावा धावफलक
२० ऑक्टोबर २०१६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६ धावा धावफलक

टी२०

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१०]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२३ मार्च २०१६ Afghanistan साचा:Cr साचा:Cr १५ धावा धावफलक
२६ मार्च २०१६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १० धावा धावफलक
२८ मार्च २०१६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ८ गडी धावफलक
३० मार्च २०१६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७ गडी धावफलक

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

बाह्यदुवे

साचा:क्रिकेट विश्वचषक, २०११ - मैदान साचा:भारतातील क्रिकेट मैदाने