Jump to content

अर्कोणम रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक अर्कोणम जंक्शन हे तमिळनाडूच्या अर्कोणम शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे तमिळनाडूच्या उत्तर भागातील मोठे स्थानक असून ते चेन्नई-मुंबईचेन्नई-बेंगलोर ह्या दोन्ही रेल्वेमार्गांवर येते.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]