अर्जुन डांगळे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

अर्जुन उमाजी डांगळे ( इ.स. १९४५, मुंबई) हे भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि मराठी साहित्यिक आहेत. ते दलित पँथरचे सहसंस्थापक होते. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्टेट युनिटचे अध्यक्षही राहिले आहेत. ते आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत.[१][२][३][४] त्यांच्या अनेक कविता, निबंध आणि लघुकथा, समीक्षका प्रकाशित झालेल्या आहेत, तसेच अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित केल्या गेल्या आहेत.[५][६]

पुस्तके

साचा:विस्तार यादी

  1. दलित साहित्य : एक अभ्यास
  2. दलित विद्रोह
  3. ही बांधारची माणसं
  4. मैदानातील माणसे
  5. नवा अजेंडा आंबेडकरी चळवळीचा
  6. कार्यकारणभाव : समाज आणि साहित्य [७]

संदर्भ व नोंदी

साचा:संदर्भयादी