अर्जुन तेंडुलकर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
Sachin Tendulkar family.jpg

अर्जुन तेंडुलकर हा भारतीय क्रिकेटर आहे. आणि सचिन तेंडुलकर ह्यांचा मुलगा आहे. त्याचा जन्म २४ सप्टेंबर १९९९ मध्ये झाला. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज आहे. त्याने २० जानेवारी २०२१ मध्ये हरियाणा विरुद्ध सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईकडून १५ जानेवारी २०२१ रोजी २०-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणामध्ये त्याने तीन षटकांत 34 धावा देऊन एक बळी घेतला.

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू माहिती

कारकीर्द

२०२१ च्या इंडियन प्रीमियर लीग[१]च्या अगोदरच्या आयपीएल[२]च्या लिलावात फेब्रुवारी २०२१ मध्ये मुंबई इंडीयंस ने अर्जुन तेंडुलक[३] रला घेतले आहे.

  1. सामने - २
    ɪndian flaɡ

संदर्भ