अलाहाबाद रेल्वे स्थानक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

स्थानकाची इमारत

अलाहाबाद जंक्शन हे उत्तर प्रदेशच्या अलाहाबाद शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-कोलकाता ह्या भारतामधील सर्वात वद्रळीच्या रेल्वे मार्गावर स्थित असलेले हे स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दिल्लीकडून बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल तसेच ईशान्य भारताकडे धावणाऱ्या गाड्या बहुतेक सर्व गाड्या येथे थांबतात.

उत्तर मध्य रेल्वेच्या अलाहाबाद विभागाचे मुख्यालय येथेच आहे.

गाड्या

येथे हावडा राजधानीसह अनेक राजधानी एक्सप्रेस गाड्यांचा थांबा आहे.