अली दोस्त खान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

अली दोस्त खान () हा अर्काटचा चौथा नवाब होता.[१] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७३२ ते इ.स. १७४० इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

साचा:क्रम