अवनी लेखारा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

अवनी लेखारा (जन्म ८ नोव्हेंबर २००१) ही एक भारतीय पॅरालिम्पियन आणि रायफल नेमबाज आहे.तिने टोकियो २०२० पॅरालिम्पिकमध्ये १०  मीटर एअर रायफल स्टँडिंगमध्ये सुवर्णपदक आणि ५० मीटर रायफल ३ पोझिशनमध्ये कांस्य पदक जिंकले.[१]

लेखारा सध्या महिलांच्या १०  मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच१ (जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट रँकिंग) मध्ये जागतिक क्रमांक २ वर आहे.  पॅरा चॅम्पियन्स कार्यक्रमाद्वारे तिला गोस्पोर्ट्स फाउंडेशनने पाठिंबा दिला आहे. एकाच पॅरालिम्पिक स्पर्धेत अनेक पदके जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. तिला राजस्थान सरकारने सहाय्यक वनसंरक्षक (एसीएफ) म्हणून नियुक्ती दिली आहे.

कारकीर्द

व्यक्तिगत आयुष्य

पुरस्कार

साचा:संदर्भनोंदी