अशोकस्तंभ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार

वैशाली या पुरातन नगरीत असलेला अशोक स्तंभ
एकच सिंह असलेला लुंबिनी येथील अशोक स्तंभ
६व्या अशोक स्तंभावरील ब्राह्मीलिपीत कोरलेला मजकूर
दिल्ली येथील लोखंडी स्तंभ

अशोकस्तंभ ही उत्तर भारतीय उपखंडात सर्वत्र पसरलेली दगडी खांबांची एक मालिकाच आहे आणि ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात मौर्य राजा सम्राट अशोकांनी आपल्या राज्यकारभारादरम्यान या खांबांची उभारणी केलेली आहे. या खांबांची सरासरी उंची ४० ते ५० फुटांदरम्यान असून वजन प्रत्येकी ५० टनांच्या आसपास आहे. हे खांब वाराणसीच्या जवळ दक्षिणेकडे असलेल्या चुनार इथल्या खाणींमधल्या दगडांपासून बनवले गेले आहे आणि जिथे जिथे या खांबांची उभारणी करायची होती त्या जागांपर्यंत, कधी कधी तर १०० मैल लांब अंतरापर्यंत हे खांब हळूहळू ढकलत नेले गेले.

सम्राट अशोकांची आज्ञापत्रे ज्यावर कोरली होती अशा स्तंभांपैकी एक स्तंभ दिल्लीला आहे आणि एक प्रयागराजमध्ये आहे.

स्तंभाचे वर्णन

दिल्लीयेथील स्तंभ ===

खांबांची उभारणी

स्तंभावर वापरलेली भाषा

शोधाचा इतिहास

बांधकामाची पाश्वभूमी

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी